ग्रुप ग्रामपंचायत कुरतडे मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे! निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे सुंदर गाव रत्नागिरी शहरापासून अवघ्या २५ कि.मी. अंतरावर आहे. येथे प्रसिध्द देवस्थाने, पारंपरिक कला आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा मिलाफ आढळतो. शांत वातावरण आणि हरित परिसर हे गावाचे वैशिष्ट्य आहे.
येथील बहुतांश लोक शेती आणि मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. साध्या, परिश्रमी आणि आत्मीयतेने नातं जपणाऱ्या लोकांमुळे हे गाव आपुलकीचे आणि उत्साही वाटते. चला तर मग, निसर्गसौंदर्य आणि संस्कृतीने नटलेल्या आमच्या कुरतडे गावाला भेट देऊया!
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री.अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. उदय सामंत
मा. मंत्री, उद्योग
तथा मा. पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा
श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री,
ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी
श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषद